तोडता येतात, मोडता येतात वाक्य पुन्हा जोडता येतात तोडता येतात, मोडता येतात वाक्य पुन्हा जोडता येतात
आणि बरसशील मेघा आणि बरसशील मेघा
गालाचा फुगा फुगवून बसलीय ती, समूला दाखवला लाला झगा फुटला तिच्या गालाचा फुगा! गालाचा फुगा फुगवून बसलीय ती, समूला दाखवला लाला झगा फुटला तिच्या गालाचा फुगा!
कधी,कुठे तुला पाहिले की हृदयाचा ठोका चुकतो, कधी,कुठे तुला पाहिले की हृदयाचा ठोका चुकतो,
निज बाळा,निज बाळा, गाते अंगाई. निज बाळा,निज बाळा, गाते अंगाई.
शब्दांनी काठोकाठ भरलेली माझी कविता शब्दांनी काठोकाठ भरलेली माझी कविता